दीप प्रतिष्ठान

अमरावती विभागाच्या शिक्षण क्षेत्रात स्वत:ला झोकून देणाऱ्या धडपड्या शिक्षकांचे व्यासपीठ म्हणून “दीप प्रतिष्ठान’ ची स्वतंत्र ओळख एव्हाना झाली आहे.

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.

भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.

इतिहास

दीप शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी

May 5, 2005

प्राथमिक शिक्षण क्षेत्रात नवनविन प्रयोग सातत्याने होत असतात. काही अभ्यासू शिक्षकांचे शिकवता शिकवता आतल्या आत कुठेतरी सुरु असतं. ते अधिक व्यापक व परिवक्तकरण्याच्या दृष्टीने संशोधनासाठी प्रबोधिनीची निर्मीती अमरावतीत होत आहे. तीन मजली अशा वास्तूत सुसज्ज ग्रंथालय, सभागृह, निवास व्यवस्था, कार्यालय व संशोधनासाठी आवश्यक साहित्य उपलब्धअसणार आहे.

मुक्तांतगण प्राथमिक शाळा

Jan 12, 2011

दीप शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनीच्या जोडीनं”मुक्तांगण प्राथमिक शाळा’आकार घेत आहे. विविध शिक्षण प्रयोग करुन संशोधनाच्या दृष्टीनं हे मुक्तांगण महत्वाचा ठरणार आहे. शासनाच्या परिपत्रकाशिवाय शिक्षणप्रेमीच्यां संशोधनातून शाळेचं काम चालवण्याचा मानस आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्यां मुलांचा अभ्यास करुन एकाआगळ्या वेगळ्या मुक्तांगण मुलांचं भावविश्य फुलावं हा या मागाचा उद्देश्य  आहे.

दीप प्रतिष्ठान सहकारी गृहनिर्माण संस्था

Dec 9, 2009

प्रबोधनीच्याचपरिसरातदीपस्नेहींचीघरं साकारत आहेत. दीप प्रतिष्ठान सहकारी गृहनिर्माण संस्थेअंतर्गत 50 दीपस्नेहींच्या घरकुलाचं काम सुरु होत आहे. सुरेन्द्र मेटे यांच्या पुढाकारानं व कार्यतत्परतेनं ही गृहनिर्माण संस्था साकारत आहे. दीप प्रतिष्ठान सहकारी गृहनिर्माण संस्था, दीप शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी व मुक्तांगण प्राथमिक प्राथमिक शाळा असं एकाच परिसरात आकार घेणारं हे दीप प्रतिष्ठानचं स्वप्न, वास्तुरुपानं आणि कार्यानं उभं राहील त्यादिवशि दिप प्रतिष्ठानच्या कार्याची वेगळी ओळख देण्यांच काम भासणर नाही.

Photo Gallery

 

 

मनोगत

दीप प्रतिष्ठान शिक्षण क्षेत्रातील “ग्रीन स्पॉट’.
वि.वि. चिपळूणकर

माजी शिक्षण संचालक (म.रा.)

दीप प्रतिष्ठानचे “दीपस्तंभ’भविष्य प्रकाशित करु शकतात.
मा. सुमित मल्लिक

(भा.प्र.से.)

दीप प्रतिष्ठान सारखा मन ओतून काम करणारा समुह समाजानं जिवंत ठेवला पाहिजे.
डॉ. रमेश अंधारे

पागोराकार

शिक्षकांनी शिक्षकांच्या उध्दरासाठी निर्माण केलेलं व्यासपीठ म्हणजेच दीप प्रतिष्ठान
पांडुरंग सालबर्डे

राज्य पुरस्कृत शिक्षक

दीप प्रतिष्ठान म्हणजे नवविचाराचं आंदोलन.
प्रा. सुभाष गवई

पत्रकार

प्राथमिक शिक्षकांचं व महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला नवचैतन्य देणारं संघटन म्हणजे “दीप प्रतिष्ठान’.
डॉ. श्रीकांत तिडके

साहित्यिक

दीप प्रतिष्ठानच्या दिपस्नेहींची नवी उमेद शिक्षणक्षेत्रला दिशा व दिलासा देणारी.
डॉ. भा.ल. भोळे

जेष्ठ विचारवंत

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.

भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.

Address:-

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.
भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.