दीपस्नेहीची भरारी

आदर्श शिक्षक : राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

दीपस्नेही सदानंद जाधव, अमरावती यांना आदर्श शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्कार (2001)

दीपस्नेही दादाराव छत्रपती तिवाडे, अमरावती यांना आदर्श शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्कार (2004)

दीपस्नेही गणेश मनोहरराव अर्मळ, अमरावती यांना आदर्श शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्कार (2007)

आदर्श शिक्षक: राज्य पुरस्काराचे मानकरी

दीपस्नेही साहेबराव पातोंड यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2002)

दीपस्नेही उध्दव शहाणे, अमरावती यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2004)

दीपस्नेही बी.एम. जावरकर, अमरावती यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2004)

दीपस्नेही व्ही.डी. नांदुरकर यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2004)

दीनस्नेही किरण बारसे, यवतमाळ यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2005)

दीपस्नेही उषा पिंपळकर, अकोला यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2005)

दीपस्नेही सुरेशभाऊ पटेल, अमरावती यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2005)

दीपस्नेही भाऊराव नाचोणे, अमरावती यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2005)

दीपस्नेही तलमले गुरुजी, वाशीम यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2006)

दीपस्नेही पांडुरंग सालबर्डे, अमरावतीयांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2007)

दीपस्नेही प्रकाश अंधारे, अकोलायांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2007)

दीपस्नेही अशोक राऊत, यवतमाळयांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2007)

दीपस्नेही कल्पना ठाकरे (वानखडे), अमरावतीयांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार (2007)

दीपस्नेही शाम मक्रमपुरे, अमरावतीयांना म.बा.गांधी ट्रस्टचा आदर्श शिक्षक पुरस्कार (2003)

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.

भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.

Address:-

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.
भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.