शिक्षण चैतन्य

शिक्षण समृद्धी प्रकल्प :

  • ज्या शाळांना आपला सध्याचा दर्जा उंचावण्याची इच्छा आहे त्यांनी या प्रकल्पात सहभाग नोंदवावा.
  • नोंदणी केलेल्या शाळेचा सध्याचा दर्जा(मानांकन) शास्त्रशुद्ध पद्धतीने निश्चित करण्यात येईल.
  • सध्य:स्थितीचे समीक्षणात्मक विश्लेषण करून कोणत्या बाबी चांगल्या आहेत, काय उणीवा आहेत, या बाबतचा अहवाल तयार केला जाईल.
  • या अहवालावर संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेशी चर्चा करून व विद्यार्थ्याच्या अपेक्षा विचारात घेवून शाळेचा विकास आराखडा तयार करण्यात येईल.(School Development Plan)
  • हा विकास आराखडा कालबद्ध स्वरूपाचा असेल. आराखड्यातील उद्दिष्टांच्या परीपिर्तीचा कालावधी निश्चित असेल.
  • शाळा विकास आराखड्यानुसार संबंधित सर्व घटक (शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी) एकत्र येवून अंमलबजावणी बाबत धोरण ठरवतील
  • शाळा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचे धोरण ठरवितांना प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित केल्या जाईल.
  • शाळा विकास आराखड्याच्या अंमलबजावणी बाबत संबंधित घटकाचे प्रशिक्षण घेण्यात येईल.
  • शाळा विकास आराखड्याच्या शाळास्तरावर होणाऱ्या कामकाजाचे प्रशिक्षण करून त्याबाबतचा अहवाल संस्थाचालकांना दर तीन महिन्यांनी दिला जाईल.
  • या अहवालावर संबंधित घटक चर्चाकरून दिशा ठरवतील.

मनुष्यबळाचे सक्षमीकरण ( प्रशिक्षण ) :

  • शाळेची गुणवत्ता विकसित करण्यासाठी मनुष्यबळ कुशल असणे नितांत गरजेचे आहे. मनुष्यबळाच्या सक्षमीकरणासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व लिपिक यांचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन क्रल्या जाईल.
  • प्रशिक्षणाचे घटक ( Module) शाळांच्या गरजेनुसार असतील.
  • पुर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र वर्गाचे आयोजन करण्यात येईल.
  • प्रत्येक प्रशिक्षण वर्गात ४० व्यक्तींचा समावेश असेल.
  • प्रशिक्षणवर्ग गरजेनुसार ३ किंवा ४ दिवसांचे असेल.
  • प्रशिक्षणवर्गाचा कालावधी सकाळी ९ ते सायंकाळी ६ असेल.
  • प्रशिक्षणार्थ्याना लेखन साहित्य व प्रशिक्षण घटक संचाच्या झेरॉक्स प्रति देण्यात येतील.
  • सर्व प्रशिक्षणार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येईल.

शाळांसाठी ई-सुविधा

  • सरल डेटा प्रणालीवर माहिती भरणे.
  • शिक्षकांचे मासिक पगार पत्रक तयार करणे.
  • शालेय पोषण आहार योजनेचे दैनिक अहवाल.
  • विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध प्रकारचे शिष्यवृत्ती अर्ज (Online) भरणे.
  • इ. १० वि व १२ वीच्या परीक्षेसाठीचे फॉर्म भरणे.
  • आयकर विवरण पत्र तयार करणे व आयकर रीटर्न दाखल करणे.
  • पॉन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे.
  • सर्व प्रकारच्या ऑनलाईन देता एंट्री व प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे.
  • सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेंशन केस तयार करण.
  • वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक तयार करणे.
  • एम.एड्.,एम.फील.,पी.एच् डी. इत्यादी प्रबंधाचे डी.टी.पी. तयार करणे.

शिक्षण चैतन्य

  • शिक्षण समृद्धी प्रकल्प
  • मनुष्यबळाचे सक्षमीकरण
  • शाळांसाठी ई – सुविधा
  • शिक्षण समीक्षा मासिक

शिक्षण चैतन्य घडामोडी

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.

भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.

Address:-

पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.
भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.