मुक्तांतगण प्राथमिक शाळा
मुक्तांतगण प्राथमिक शाळा
दीप शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनीच्या जोडीनं”मुक्तांगण प्राथमिक शाळा’आकार घेत आहे. विविध शिक्षण प्रयोग करुन संशोधनाच्या दृष्टीनं हे मुक्तांगण महत्वाचा ठरणार आहे. शासनाच्या परिपत्रकाशिवाय शिक्षणप्रेमीच्यां संशोधनातून शाळेचं काम चालवण्याचा मानस आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्यां मुलांचा अभ्यास करुन एकाआगळ्या वेगळ्या मुक्तांगण मुलांचं भावविश्य फुलावं हा या मागाचा उद्देश्य आहे.
300 शाळाबाह्र मुलांसाठी बालआनंद श्रीक्षेत्र नागरवाडी येथे आयोजित करण्यात आलं होत. हस्तकला, मातीकाम, गायन, नृत्य, नाट्य, योगासन अशा विविध दालनातून मुले आनंदानंशिकत होती. आपल्यातील कलागुणानां व्यक्त करीत होती. यासोबतच शैक्षणिक व सामाजिक आशयाचे भगतसिंग, लगान, दहावी-फ, देवकीनंदनगोपाला या सारखे चित्रपट विद्याथ्र्यांनादाखविण्यात आले. “चिमुकल्यांचा बाजार’ भरवण्यात आला. चिमुकल्यांचा बँकेकडून त्यांना पैसे देण्यात आले. विविध स्टॉल मुलांनीच लावले. मुलांनीच बाजारात खरेदी केली. मनसोक्त आनंद लुटला. दारिद्रयात खितपत पडलेल्या या निरागस बालकांच्या चेहयावरचं हास्य मनाला खूप समाधान देणारं ठरलं. “चिमुकल्यांचंहे मुक्तांगण’ दीप प्रतिष्ठानच्या जडणघडणीतला महत्वाचा उपक्रम ठरला.
Curriculum
Reading/Writing
Morbi auctor feugiat maximus. Ut condimentum, mi ut efficitur molestie, nibh metus venenatis sapien.
Math/Science
Morbi auctor feugiat maximus. Ut condimentum, mi ut efficitur molestie, nibh metus venenatis sapien.
Art
Morbi auctor feugiat maximus. Ut condimentum, mi ut efficitur molestie, nibh metus venenatis sapien.
Critical Thinking
Morbi auctor feugiat maximus. Ut condimentum, mi ut efficitur molestie, nibh metus venenatis sapien.
पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.
भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.
Important Links
Quick Link
Address:-
पत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.
भ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.